Home / Marathi / Marathi New Testament / Web / Acts

 

Acts 16.22

  
22. तेव्हां लोक त्यांजवर उठले; आणि अधिका-यांनीं त्यांची वस्त्र­ फाडून काढून त्यांस छड्या मारावयाची आज्ञा दिली.