Home
/
Marathi
/
Marathi New Testament
/
Web
/
Acts
Acts 16.27
27.
तेव्हां बंदिशाळेचा नायक झोपतून जागा होऊन त्यान बंदिशाळेचे दरवाजे उघडे पाहिले, आणि बंदिवान पळाले असतील अस वाटून तरवार उपसून तो आपला घात करणार होता.