Home
/
Marathi
/
Marathi New Testament
/
Web
/
Acts
Acts 16.37
37.
तेव्हां पौल त्यांस म्हणाला, आम्ही रोमी मनुश्य असतां अपराधी ठरविल्यावांचून त्यांनी आम्हांस उघडपण फटके मारुन बंदिशाळत टाकिल; आणि आतां ते आम्हांस गुप्तपण घालवितात काय? अस नको; तर त्यांनी स्वतः येऊन आम्हांस बाहेर न्याव.