Home
/
Marathi
/
Marathi New Testament
/
Web
/
Acts
Acts 17.18
18.
तेव्हां एपिकूरपंथी व स्तोयिकपंथी यांच्यांतील कित्येक तत्त्वज्ञानी लोक त्याला आडवे आले. कित्येक म्हणाले, हा बडबड्या काय बोलतो? दुसर म्हणाले, हा परक्या देवांची घोशणा करणारा दिसतो; कारण तो त्यांस येशू व पुनरुत्थान यांविशयीं सुवार्ता गाजवीत असे.