Home
/
Marathi
/
Marathi New Testament
/
Web
/
Acts
Acts 17.23
23.
कां तर मीं फिरतां फिरतां तुमच्या पूज्य वस्तु पाहिल्या, त्यांत ‘अज्ञात देवाला’ हीं अक्षर लिहिलेलीं वेदी मला आढळली. ज्याच तुम्ही न ओळखतां भजन करितां त मी तुम्हांला जाहीर करिता.