Home / Marathi / Marathi New Testament / Web / Acts

 

Acts, Chapter 17

  
1. नंतर ते अंफिपुली व अपुल्लोनिया यांच्यामधून जाऊन थेस्सलनीकास गेले, तेथ­ यहूद्यांच­ सभास्थान होत­;
  
2. तेथ­ पौलान­ आपल्या परिपाठाप्रमाण­ त्यांजकडे जाऊन शास्त्रावरुन तीन शब्बाथ त्यांच्याबरोबर संवाद केला.
  
3. त्यान­ धर्मशास्त्राचा उलगडा करुन प्रतिपादन केल­ कीं खिस्तान­ दुःख सोसाव­ व मेलेल्यांमधून पुनः उठाव­ ह्याच­ अगत्य होत­, आणि ज्या येशूची मी तुम्हांला घोशणा करिता­ तोच तो खिस्त आहे.
  
4. तेव्हां त्यांच्यातील कित्येक जण, भक्तिमान् हेल्लेणी यांचा मोठा समुदाय व ब-याच श्रेश्ठ स्त्रिया यांची खात्री होऊन तीं पौल व सीला यांस येऊन मिळालीं;
  
5. परंतु यहूद्यांनी हेव्यान­ आपणांकडे कांही बाजाराचे लुच्चे लोक घेऊन व घोळका जमवून नगरांत बंडाळी केली; आणि यासोनाच्या घरावर हल्ला करुन त्यांस लोकांकडे बाहेर काढवून आणण्याची खटपट करुन पाहिलंे;
  
6. परंतु त्यांचा शोध लागला नाहीं, तेव्हां त्यांनी यासोन व कित्येक बंधु यांस नगराच्या अधिका-यांकडे ओढीत नेऊन आरडाओरड करुन म्हटल­, ज्यांनीं जगाची उलटापालट केली ते येथ­हि आले आहेत;
  
7. त्यांस यासोसान­ आपल्या घरांत घेतल­ आहे, आणि हे सर्व कैसराच्या हुकूमाविरुद्ध वागतात, म्हणजे येशू म्हणून कोणीएक दुसरा राजा आहे अस­ म्हणतात.
  
8. ह­ ऐकवून त्यांनी लोकांस व शहराच्या अधिका-यांस खवळून सोडल­.
  
9. मग त्यांनीं यासोनाचा व इतरांचा जामीन घेऊन त्यांस मोकळ­ केल­.
  
10. यावर बंधुजनांनीं पौल व सीला यांस लागल­च रातोरात बिरुयास पाठविल­; ते तेथे पोहंचल्यावर यहूद्यांच्या सभास्थानांत गेले.
  
11. तेथील लोक थेस्सलनीकांतल्या लोकांपेक्षा मोठ्या मनाच­ होते; त्यांनीं मोठ्या उत्सुकतेन­ वचनाचा स्वीकार केला, आणि या गोश्टी अशाच आहेत काय याविशयीं ते शास्त्रांत प्रतिदिवशीं शोध करीत गेले.
  
12. यावरुन त्यांतील बहुतांनी व हेल्लेणी कुलीन स्त्रिया व पुरुश यांतील ब-याच जणांनी विश्वास धरिला.
  
13. पौल देवाच­ वचन बिरुयांतहि सांगत आहे ह­ थेस्सलनीकांतल्या यहूद्यांस समजल­, तेव्हां त्यांनीं तिकडेहि जाऊन लोकांस खवळून चेतविल­.
  
14. 1त्यावरुन बंधुवर्गान­ पौलाला समुद्राकडे जाण्यास लागल­च पाठविल­; आणि सीला व तीमथ्य हे तेथ­ राहिले.
  
15. तेव्हां पौलाला पोहंचविणा-यांनीं त्याला अथेनैपर्यंत नेल­; आणि सीला व तीमथ्य यांनीं आपणांकडे होईल तितक­ लवकर याव­ अशी त्याची आज्ञा घेऊन ते निघाले.
  
16. पौल अथेनैस त्यांची वाट पाहत असतां, त­ नगर मूर्तींनीं भरलेल­ पाहून त्याच्या मनाचा संताप झाला.
  
17. यामुळ­ तो सभास्थानांत यहूद्यांबरोबर, भक्तिमान् लोकांबरोबर आणि बाजारांत जे त्याला आढळत त्यांजबरोबर प्रतिदिवशीं वाद करीत असे.
  
18. तेव्हां एपिकूरपंथी व स्तोयिकपंथी यांच्यांतील कित्येक तत्त्वज्ञानी लोक त्याला आडवे आले. कित्येक म्हणाले, हा बडबड्या काय बोलतो? दुसर­ म्हणाले, हा परक्या देवांची घोशणा करणारा दिसतो; कारण तो त्यांस येशू व पुनरुत्थान यांविशयीं सुवार्ता गाजवीत असे.
  
19. नंतर त्यंानीं त्याला धरुन अरीयपगावर नेऊन म्हटल­, तूं ह­ दिलेल­ नव­ शिक्षण काय आहे ह­ आम्हांस कळविशील काय?
  
20. कारण तूं आम्हांस अपरिचीत गोश्टी ऐकवीत आहेस, त्यांचा अर्थ काय ह­ समजाव­ अशी आमची इच्छा आहे.
  
21. (सर्व अथेनैकर व तेथ­ राहणारे परके लोक ह्यांना कांही नवलविशेश सांगण­ किंवा ऐकण­ याशिवाय इतर कशांतहि आपला काळ घालविण­ होत नसे.)
  
22. तेव्हां पौल अरीयपगाच्या मध्यभागीं उभा राहून म्हणाला: अहो अथेनैकरांनो, तुम्ही देवदैवतांला फार मान देणारे आहां अस­ मला दिसत­.
  
23. कां तर मीं फिरतां फिरतां तुमच्या पूज्य वस्तु पाहिल्या, त्यांत ‘अज्ञात देवाला’ हीं अक्षर­ लिहिलेलीं वेदी मला आढळली. ज्याच­ तुम्ही न ओळखतां भजन करितां त­ मी तुम्हांला जाहीर करिता­.
  
24. ज्या देवान­ जग व त्यांतल­ अवघ­ केल­ तो आकाशाचा व पृथ्वीचा प्रभु आहे, म्हणून तो हातांनीं बांधिलेल्या मंदिरांत राहत नाहीं;
  
25. आणि त्याला कांही उण­ आहे, म्हणून मनुश्यांच्या हातांनीं त्याची सेवा घडावी अस­ नाहीं; तर जीवन, प्राण व सर्व कांही तोचा सर्वांस देतो;
  
26. आणि एकापासून मनुश्यांचीं सर्व राश्टेªं उत्पन्न करुन त्यांनीं सगळîा भूपृश्ठावर राहाव­ अस­ त्यान­ केल­, आणि त्यांचे नेमलेले समय व त्यांच्या वस्तीच्या सीमा त्यान­ ठरविल्या;
  
27. अशासाठीं कीं त्यांनी देवाचा शोध करावा, म्हणजे चाचपडत चाचपडत त्याला कस­ तरी मिळवून घ्याव­. तो आपल्यांतल्या कोणाएकापासूनहि एूर नाहीं;
  
28. कारण आपण त्यांत जगता­, वागता­, व आहा­; तस­च तुमच्या कवींपैकींहि कित्येकांनीं म्हटले आहे, ‘आपण त्याचा वंश आहा­.’
  
29. तर आपण दैवी वंश असतांना, मनुश्याच्या चातुर्यान­ व कल्पनेन­ कोरलेल­ सोन­, रुप­ किंवा पाशाण ह्यांच्या आकृतीसारिखा देव आहे अस­ आपल्याला वांटू नये.
  
30. अज्ञानाच्या काळांची देवान­ उपेक्षा केली, परंतु आतां सर्वांनीं सर्वत्र पश्चाताप करावा अशी तो मनुश्यांस आज्ञा करितो.
  
31. त्यान­ असा एक दिवस नेमस्त केला आहे कीं त्या दिवशीं आपण नेमिलेल्या मनुश्याच्या द्वार­ तो जगाचा न्यायनिवाडा नीतिमत्वान­ करवील; त्यान­ त्याला मेलेल्यांमधून उठवून याविशयींच­ प्रमाण सर्वांस पटविल­ आहे.
  
32. तेव्हां मृतांच्या पुनरुत्थानाविशयीं ऐकून कित्येकांनी थट्टा केली; कित्येक म्हणाले, यांविशयीं आम्ही तुझ­ पुनः आणखी ऐकूं.
  
33. इतक­ झाल्यावर पौल त्यांच्यामधून निघून गेला.
  
34. तरी त्यास चिकटून राहून कित्येक मनुश्यांनीं विश्वास धरिला; त्यांत दिओनुस्य अरीयपगीयकर, दामारि नाम­ कोणी स्त्री, व त्यांच्याबरोबर इतर कित्येक होते.