Home / Marathi / Marathi New Testament / Web / Acts

 

Acts, Chapter 18

  
1. त्यानंतर तो अथेनै सोडून करिंथास गेला.
  
2. तेव्हां पंत एथील अक्किला नाम­ कोणी यहूदी त्याला आढळला; सर्व यहूद्यांनी रोम शहर सोडून जाव­ अशी क्लौद्यान­ आज्ञा केल्यामुळे तो आपली बायको प्रिस्किला इजसुद्धां इटालीहून नुकताच आला होता; त्यांच्याकडे तो गेला;
  
3. आणि त्यांचा व ह्यांचा धंदा एक असल्यामुळ­ त्यांच्याजवळ राहिला, आणि त्यांनी तो चालविला; त्यांचा धंदा राहुट्या करण्याचा होता.
  
4. तो दर शब्बाथ दिवशीं सभास्थानांत वाद करुन यहूद्यांची व हेल्लेण्यांची समजूत घालीत अस­.
  
5. जेव्हां सीला व तीमथ्य हे मासेदोनियाहून आले तेव्हां, येशू हा खिस्त आहे, अशी साक्ष यहूद्यांस देऊन वचन सांगण्यांत पौल निमग्न झाला होता;
  
6. आणि ते त्याला अडवून अपशब्द बोलूं लागले तेव्हां त्याने­ आपलीं वस्त्र­ झटकून त्यांस म्हटल­, तुमचे रक्त तुमच्या माथ्यांवर; मी निर्दोश आह­; आतांपासून मी विदेशी लोकांकडे जाणार.
  
7. मग तेथून निघून सभास्थानाच्या लगत ज्याच­ घर होत­, असा कोणी तीत युस्त नामक देवभक्त होता त्याच्या घरीं तो गेला.
  
8. तेव्हां सभेचा अधिकारी क्रिस्प ह्यान­ आपल्या सर्व घराण्यासुद्धां प्रभूवर विश्वास ठेविला, आणि पुश्कळ करिंथकरांनी वचन ऐकून विश्वास ठेविला व बाप्तिस्मा घेतला.
  
9. तेव्हां प्रभून­ रात्री पौलाला दृश्टांतांत म्हटल­, भिऊं नको; बोलत जा, उगा राहूं नको,
  
10. मी तुजबरोबर आह­, तुझ­ वाईट करावयाला कोणी तुजवर येणार नाहीं, कारण या नगरांत माझे पुश्कळ लोक आहेत.
  
11. तो त्यांजमध्य­ देवाच­ वचन शिकवीत दीड वर्श राहिला.
  
12. नंतर गल्लियो हा अखया प्रांताचा अधिकारी असतां यहूद्यांनीं एकचित्तान­ पौलावर उठून त्याला न्यायासनापुढ­ आणून म्हटल­,
  
13. हा लोकांस नियमशास्त्राविरुद्ध देवाला भजावयास मथावितो.
  
14. तेव्हां पौल ता­ड उघडून बोलणार होता इतक्यंात गल्लियो यान­ यहूद्यांस म्हटल­, अहो यहूद्यांनो, ह­ प्रकरण गैरशिस्त वर्तनाच­ अगर दुश्कृतीच­ असत­ तर मला तुमच­ म्हणण­ मनावर घेण्याच­ कारण झाल­ असत­;
  
15. परंतु हा वाद शब्दांचा, नांवाचा ंिकवा तुमच्या नियमशास्त्राचा आहे, तर तुमच­ तुम्हीच पाहा; या गोश्टींची न्यायाधिशी मला नको.
  
16. अस­ म्हणून त्यान­ त्यांस न्यायासनापुढून हाकून लाविल­.
  
17. तेव्हां सर्वांनीं सभेचा अधिकारी सोस्थनेस याला धरुन न्यायासनासमोर मार दिला, पण गल्लियोन­ यांपैकी कोणत्याहि गोश्टीची पर्वा केली नाहीं.
  
18. यानंतर पौल तेथ­ आणखी बर­च दिवस राहिल्यावर बंधुजनांचा निरोप घेऊन तारवांत बसून सूरिया देशास गेला; त्याच्याबरोबर प्रिस्किला व अक्किला हीं गेलीं; त्याचा नवस होता म्हणून त्यान­ किंखियांत आपल्या डोक्याच­ केस कापिले.
  
19. मग इफिस नगरांत आल्यावर त्यान­ त्यांस तेथ­ सोडिल­; आणि स्वतः सभास्थानांत जाऊन यहूद्यांबरोबर संवाद केला.
  
20. नंतर त्यान­ आणखी कांही दिवस राहाव­ अशी ते विनंति करीत असतांहि तो कबूल झाला नाहीं;
  
21. तर त्यांचा निरोप घेतांना, देवाची इच्छा असल्यास तुम्हांकडे मी फिरुन येईन, अस­ म्हणून इफिसाहून तारवांत बसून निघाला.
  
22. मग कैसरींयास पोहंचल्यावर तो वरतीं गेला, आणि मंडळीला प्रणाम करुन अंत्युुखियास खालीं गेला.
  
23. तेथ­ कांही दिवस राहून तो निघाला, आणि अनुक्रमान­ं गलतिया प्रांत व फ्रुगिया यांतील सर्व शिश्यांस स्थिर करीत फिरला.
  
24. तेव्हां अपल्लो नांवाचा मोठा वक्ता व शास्त्रसंपन्न असा एक आलेक्सांद्रियाकर यहूदी होता, तो इफिसास आला.
  
25. त्याला प्रभूच्या मार्गाविशयींच­ शिक्षण मिळालेल­ होत­; आणि तो आत्म्यान­ आवेशी असल्यामुळ­ येशूविशयींच्या गोश्टी नीट सांगून शिक्षण देत असे; तरी त्याला योहानाचा बाप्तिस्मा मात्र ठाऊक होता.
  
26. तो सभास्थानांत निर्भीडपण­ बोलूं लागला, तेव्हां प्रिस्किल्ला व अक्किला यांनीं त्याच­ ऐकून त्याला जवळ घेतल­, व देवाचा मार्ग त्याला अधिक स्पश्टपण­ दाखविला.
  
27. नंतर त्यान­ अखया प्रातांत जाण्याचा बेत केला, तेव्हां बंधुवर्गान­ त्यास उत्तेजन दिल­ आणि त्याचा स्वीकार करण्याविशयीं शिश्यांस लिहिल­; तो तेथ­ पोहंचल्यावर ज्यांनीं कृपेच्या द्वार­ विश्वास धरिला होता त्यांना त्यान­ फार साहाय् य केल­;
  
28. कारण येशू हाच खिस्त आहे, अस­ त्यान­ शास्त्रावरुन दाखवून मोठ्या सामर्थ्यान­ सर्वांसमक्ष यहूद्यांच­ खंडण केल­.