Home / Marathi / Marathi New Testament / Web / Acts

 

Acts 19.17

  
17. तेव्हां इफिसांत राहणारे यहूदी व हेल्लेणी या सर्वांस ह­ माहीत होऊन भय प्राप्त झाल­, आणि प्रभु येषूच्या नामाचा महिमा झाला.