Home
/
Marathi
/
Marathi New Testament
/
Web
/
Acts
Acts 19.29
29.
इतक्यांत नगरांत धांदल उडाली; आणि पौलाचे वाटतल सोबती मासेदोनियाकर गायस व अरिस्तार्ख यांस पकडून त्यांस ओढीत ओढीत ते एकचित्तान नाटकगृहांत धावत गेले.