Home / Marathi / Marathi New Testament / Web / Acts

 

Acts 19.35

  
35. मग नगराचा शिरस्तेदार लोकांना शांत करुन म्हणाला, अहो इफिसकरांनो, महान् अर्तमीचा व ज्युपितरापासून पडलेल्या मूर्तीचा पुजारी इफिस नगर आहे, ह­ ज्याला ठाऊक नाहीं असा कोण माणूस आहे?