Home / Marathi / Marathi New Testament / Web / Acts

 

Acts 19.9

  
9. मग कित्येक जण कठोर व विरोधी होऊन लोकांसमक्ष त्या मार्गाची निंदा करुं लागले, तेव्हां त्यान­ त्यांजमधून निघून शिश्यांसहि वेगळे केले, अािण तुरन्नाच्या शिक्षणगृहांत तो प्रतिदिवशीं संवाद करुं लागला.