Home
/
Marathi
/
Marathi New Testament
/
Web
/
Acts
Acts 20.18
18.
ते त्याच्याजवळ आल्यावर त्यान त्यांस म्हटल: मी आसियांत पहिल्यान पाऊल टाकिल्या दिवसापासून तुम्हांबरोबर नेहमीं कसा होता,