Home
/
Marathi
/
Marathi New Testament
/
Web
/
Acts
Acts 20.28
28.
आतां तुम्ही आपणांकडे व ज्या कळपांत पवित्र आत्म्यान तुम्हांस अध्यक्ष करुन ठेविल त्या सर्वांकडे लक्ष द्या, यासाठीं कीं देवाची जी मंडळी त्यान आपल्या रक्तान मिळविली तिच पाळण तुम्ही कराव.