Home
/
Marathi
/
Marathi New Testament
/
Web
/
Acts
Acts 20.35
35.
सर्व गोश्टींंत मीं तुम्हांस कित्ता घालून दाखविल कीं तसच श्रम करुन तुम्ही दुर्बळांना साहाय् य कराव, आणि घेण्यापेक्षां देण ह्यांत धन्यता आहे अस ज प्रभु येशू स्वतः म्हणाला, त्या वचनाची आठवण ठेवावी.