Home / Marathi / Marathi New Testament / Web / Acts

 

Acts 20.9

  
9. आणि युतुख नाम­ कोणी तरुण खिडकींंत बसला असतां त्याला गंुगी येऊन गाढ झोप लागली. तेव्हां पौल एकसारखा बोलत राहिल्यामुळ­ तो त्या झोपेच्या भरांत तिस-या मजल्यावरुन खालीं पडला व मेलेला हातीं लागला.