1. नंतर गलबला निवाल्यावर पौलान शिश्यांस बोलावून त्यांस बोध केला, व त्यांचा निरोप घेऊन तो मासेदोनियास जाण्यास निघाला.
2. त्या प्रांतांतून जातांना तेथल्या लोकांस पुश्कळ बोध करुन तो हेल्लास प्रांतांत गेला;
3. तेथ तीन महिने राहिल्यावर तो सूरिया देशांत तारवांतून जाणार होता, तेव्हां यहूदी लोकांनीं त्याजविरुद्ध कट केला, म्हणून त्यान मासेदोनियांतून परत जाण्याचा बेत केला.
4. पुर्राचा पुत्र सोपत्र बिरुयाकर, थेस्सलनीकाकरांतले अरिस्तार्ख व सकूंद, गायस दर्बेकर, तीमथ्य, आणि आसियांतील तुखिक व त्रफिम हे आसियापर्यंत त्याच्याबरोबर गेले.
5. ते पुढ जाऊन त्रोवसांत आमची वाट पाहत राहिले;
6. आणि बेखमीर भाकरींच्या दिवसांनंतर आम्ही फिलिप्पैहून तारवांत बसून पांच दिवसांनीं त्रोवसांत त्यांजकडे आला; तेथ आम्ही सात दिवस राहिला.
7. मग आम्ही आठवड्याच्या पहिल्या दिवशीं भाकर मोडण्यासाठीं एकत्र मिळाला, तेव्हां पौल दुस-या दिवशीं जाणार होता; म्हणून त्यान त्यांच्याबरोबर भाशण केले, त मध्यरात्रीपर्यंत लांबले.
8. ज्य माडीवर आम्ही एकत्र जमला होता तेथंे बरेच दिवे होते;
9. आणि युतुख नाम कोणी तरुण खिडकींंत बसला असतां त्याला गंुगी येऊन गाढ झोप लागली. तेव्हां पौल एकसारखा बोलत राहिल्यामुळ तो त्या झोपेच्या भरांत तिस-या मजल्यावरुन खालीं पडला व मेलेला हातीं लागला.
10. तेव्हां पौल खालीं उतरला आणि त्याजवर पाखर घालून त्याला कवटाळून म्हणाला घाबरुं नका; कारण याचा जीव यांत आहे.
11. मग त्यान वर येऊन भाकर मोडून खाल्ल्यवार बराच वेळ म्हणजे पहाटपर्यंत त्यांजबरोबर संभाशण केल व तो तसाच निघाला.
12. त्या तरुणाला जीवंत नेतां आल्यामुळ त्यांना अतिशय समाधान वाटल.
13. आम्ही आगाऊ जाऊन बसून अस्साकडे गेला, तेथ पोहंचल्यावर पौलाला तारवांत घ्यावयाच होत; कारण त्यान तस ठरविल होत व तो स्वतः पायवाटेन यावयाचा होता.
14. तो अस्सांत आम्हांस भेटला, तेव्हां त्याला तारवांत आम्ही दुस-या मितुलेनास आला.
15. तेथून तारवांतून आम्ही दुस-या दिवशीं खियासमोर आला; आणि त्याच्या पुढील दिवशीं सामा बंदर केल; मग (त्रोगुल्यांत राहिल्यावर) त्याच्या पुढील दिवशीं मिलेतास आला.
16. आपणाला आसियामध्य फार दिवस राहाव लागूं नये म्हणून इफिस बाजूला सोडन जावयाचा पौलान निश्चय केला होता; कारण कसहि करुन पन्नासाव्या दिवसाच्या सणांत आपण यरुशलेमांत असाव यासाठींं तो घाई करीत होता.
17. मग त्यान मिलेताहून इफिसांत निरोप पाठवून मंडळीच्या वडीलवर्गास बोलावून घेतल.
18. ते त्याच्याजवळ आल्यावर त्यान त्यांस म्हटल: मी आसियांत पहिल्यान पाऊल टाकिल्या दिवसापासून तुम्हांबरोबर नेहमीं कसा होता,
19. म्हणजे फार नम्रतेन, आसव गाळीत आणि यहूद्यांच्या कटांमुळ मजवर आलेली संकट सोशीत मीं प्रभूची सेवा कशी केली, ह तुम्हांस ठाऊक आहे;
20. ज हितकारक त तुम्हांस सांगण्यास आणि चार लोकांत व घरोघरी शिकविण्यास मीं माघार घेतली नाहीं;
21. पश्चाताप करुन देवाकडे वळण व आपल्या प्रभु येशू खिस्तावर विश्वास ठेवण यां संबधान यहूदी व हेल्लेणी यांस मीं साक्ष देत होता.
22. पण आतां पाहा, मी अंतर्यामीं बद्ध होऊन यरुशलेमास जात आह, तेथ मला काय काय होईल त माहीत नाहीं;
23. केवळ इतकंे कळत कीं बंधन व संकट माझी वाट पाहत आहेत, आणि पवित्र आत्मा याची मला नगरोनगरीं साक्ष देत आहे.
24. मी तर आपल्या प्राणाची किंमत एवढीसुद्धां करीत नाहीं, यासाठीं कीं मीं आपली धाव आणि मला प्रभु येशूपासून प्राप्त झालेली देवाच्या कृपेची सुवार्ता निश्वितार्थान सांगण्याची सेवा शेवटास न्यावी.
25. आतां पाहा, ज्यांच्यामध्य मी ह्या राज्याची घोशणा करीत फिरता त्या तुम्हां कोणाच्याहि माझ ताड पुनः दृश्टीस पडणार नाहीं, ह मला ठाऊक आहे,
26. म्हणून आजच्या दिवशीं तुम्हांस साक्ष देता कीं मी सर्वांच्या रक्ताविशयीं निर्दोशी आह;
27. कारण देवाचा संपूर्ण मनोरथ तुम्हांस सांगण्यास मीं माघार घेतली नाहीं.
28. आतां तुम्ही आपणांकडे व ज्या कळपांत पवित्र आत्म्यान तुम्हांस अध्यक्ष करुन ठेविल त्या सर्वांकडे लक्ष द्या, यासाठीं कीं देवाची जी मंडळी त्यान आपल्या रक्तान मिळविली तिच पाळण तुम्ही कराव.
29. मी गेल्यावर कळपाची दया न करणारे असे क्रूर लांडगे तुम्हांमध्य शिरतील ह मी जाणून आह;
30. तुम्हांपैकींहि कांही मनुश्य उठून शिश्यांस आपल्यामाग ओढण्यासाठीं विपरीत गोश्टी बोलतील.
31. यास्तव सावध असा, आणि मीं तीन वर्शे रात्रंदिवस अश्रु गाळीत प्रतयेकास बोध करण थांबविल नाहीं याची आठवण ठेवा.
32. आतां मी तुम्हांस देवाकडे व त्याच्या कृपेच्या वचनाकडे निरविता; तो तुमची वृद्धि करावयास पवित्र केलेल्या सर्व जणांमध्य तुम्हांस वतन द्यावयास समर्थ आहे.
33. मीं कोणाच्या सोन्याचा, रुप्याचा किंवा वस्त्रांचा लोभ धरिला नाहीं.
34. माझ्या व माझ्या सोबत्यांच्या गरजा भागविण्याकरतां याच हातांनीं सेवा केली, ह तुम्ही स्वतः जाणून आहां.
35. सर्व गोश्टींंत मीं तुम्हांस कित्ता घालून दाखविल कीं तसच श्रम करुन तुम्ही दुर्बळांना साहाय् य कराव, आणि घेण्यापेक्षां देण ह्यांत धन्यता आहे अस ज प्रभु येशू स्वतः म्हणाला, त्या वचनाची आठवण ठेवावी.
36. अस बोलल्यावर त्यान गुडघे टेकून त्या सर्वांबरोबर प्रार्थना केली.
37. तेव्हां ते सर्व फार रडले व त्यांनी पौलाच्या गळîांत गळा घालून त्याचे मुके घेतले.
38. माझ ताड पुनः पुढ तुमच्या दृश्टीस पडणार नाहीं, अस ज त्यान म्हटल होत त्यावरुन त्यांस विशेश दुःख वाटल. मग त्यांनीं त्याला तारवापर्यंत पोहंचविल.