Home / Marathi / Marathi New Testament / Web / Acts

 

Acts 21.26

  
26. तेव्हां पौल त्या मनुश्यांस घेऊन दुस-या दिवशीं त्यांच्याबरोबर व्रतस्थ होऊन मंदिरांत गेला, आणि ज्या दिवशीं त्यांच्यांतील एकेकासाठीं अर्पण करावयाच­ त्या दिवसापर्यंत व्रताच­ दिवस आपण पूर्ण करीत आहा­ अस­ त्यान­ दर्शविल­.