Home / Marathi / Marathi New Testament / Web / Acts

 

Acts 22.3

  
3. मी यहूदी असून किलिकियांतील तार्स नगरांत माझा जन्म झाला, आणि या नगरांत गमलियेलाच्या चरणांजवळ लहानाचा मोठा होऊन वाडवडिलांच्या नियमशास्त्राच­ कडकडीत रीतीन­ मला शिक्षण मिळाल­, आणि जसे तुम्ही सर्व आज देवाविशयीं उत्कंठित आहां तसाच मी होता­;