1. बंधुजनहो व वडील मंडळहो, मी ज आतां तुम्हांस प्रत्युत्तर करिता त ऐका.
2. तो आपणांबरोबर इब्री भाशेत बोलत आहे ह ऐकून ते अधिक स्वस्थ झाले, मग त्यान म्हटल:
3. मी यहूदी असून किलिकियांतील तार्स नगरांत माझा जन्म झाला, आणि या नगरांत गमलियेलाच्या चरणांजवळ लहानाचा मोठा होऊन वाडवडिलांच्या नियमशास्त्राच कडकडीत रीतीन मला शिक्षण मिळाल, आणि जसे तुम्ही सर्व आज देवाविशयीं उत्कंठित आहां तसाच मी होता;
4. परुश व स्त्रिया यांस बांधून बंदिशाळत घालून, देहांत शिक्षा देऊनसुद्धां, या पंथाचा पाठलाग मीं केला.
5. याविशयीं मुक्ष्य याजक व अवघा वडीलवर्ग माझा साक्षी आहे; त्यांजपासून बंधुजनांस पत्र घेऊन दिमिश्कास चालला होता, यासाठीं कीं जे तेथ होते त्यांसहि बांधून यरुशलेमांत शासन करावयास आणाव.
6. मग अस झाल कीं जातां जातां मी दिमिश्काजवळ पोहंचला तेव्हां समार दुपारच्या वेळेस आकाशांतून मोठा प्रकाश माझ्याभोवतीं एकाएकीं चमकला.
7. तेव्हां मी भूमीवर पडला, आणि शौला, शौला, माझा छळ कां करितोस, अशी वाणी मजबरोबर बोलतांना मीं ऐकली.
8. मीं विचारिल, प्रभूजी, तूं कोण आहेस? त्यान मला म्हटल, ज्या नासोरी येशूचा छळ तूं करितोस तोच मी आह.
9. तेव्हां माझ्याबरोबर जे होते त्यांनीं प्रकाश पाहिला खरा, परंतु मजबरेाबर बोलणा-याची वाणी त्यांनी ऐकली नाही.
10. मग मी म्हणाला, प्रभुजी, मी काय कराव? प्रभून मला म्हटल, उठून दिमिश्कांत जा; मग तूं ज ज कराव म्हणून ठरविण्यांत आल आहे त सर्व तुला तेथ सांगितल जाईल.
11. त्या प्रकाशाच्या तेजामळ मला दिसेनास झाल म्हणून माझ्या सोबत्यांनीं माझा हात धरुन मला दिमिश्कांत नेल.
12. मग हनन्या नाम कोणीएक मनुश्य होता, तो नियमशास्त्राप्रमाण धार्मिक आणि तेथ राहणा-या सर्व यहूद्यांकडून नांवलौकिक मिळविलेला असा होता;
13. त्यान मजकडे येऊन जवळ उभ राहून मला म्हटल, शौल भाऊ, वर पाहा. तत्क्षणींच मीं त्यजकडे वर पाहिल.
14. मग तो म्हणाला, आपल्या पूर्वजांच्या देवान तुजसंबंधान ठरविल आहे कीं तूं त्याची इच्छा काय आहे ह समजून घ्याव, त्या धार्मिक पुरुशाला पाहाव व त्याच्या ताडची वाणी ऐकावी;
15. कारण ज तूं पाहिल व ऐकल त्याविशयीं तूं सर्व मनुश्यांपुढ त्याचा साक्षी होशील.
16. तर आतां उशीर कां करिातोस? उठ, त्याच्या नामान धांवा करुन बाप्तिस्मा घे, आणि आपल्या पातकांचे क्षालन कर.
17. मग अस झाल कीं मी यरुशलेमास माघार आल्यावर मंदिरंात प्रार्थना करीत असतां माझ देहभान सुटल.
18. तेव्हां मीं त्याला पाहिल; तो मला बोलला: त्वरा कर, यरुशलेमांतून लवकर निघून जा; कारण मजविशयीं तूं दिलेली साक्ष ते मान्य करणार नाहींत.
19. तेव्हां मी म्हणालांे, प्रभो, त्यांस ठाऊक आहे कीं तुजवर विश्वास ठेवणा-यांस मी बंदींत टाकून प्रत्येक सभास्थानांत ताडण करीत अस;
20. तुझा साक्षी स्तेफन याचा रक्तपात झाला तेव्हां मीं स्वतः जवळ उभा असून मान्यता दर्शविली आणि त्याचा घात करणा-यांची वस्त्र राखीत होता.
21. तेव्हां त्यान मला सांगितल, जा, मीं तुला विदेशी लोकांकडे दूर पाठविता.
22. या वाक्यापर्यंत लोकांनीं त्याच ऐकल; मग ते आरोळी मारुन बोलले, अशाची वाट लावून याला जगांतून काढा; हा वांचावयास योग्य नाहीं.
23. ते ओरडत व आपली वस्त्र अंगावरुन काढून टाकून आकाशांत धूळ उधळीत असतां,
24. सरदारान असा हुकूम केला कीं त्याला गढींत आणाव; ते त्याजवर इतके कां ओरडले ह समजाव म्हणून त्यान चाबकाखालीं त्याची चौकशी करण्यास सांगितल.
25. मग त्यांनीं त्याला वाद्यांनीं ताणिल, तेव्हां जवळ उभा असलेल्या जमादाराला पौलान म्हटल, रोमी मनुश्याला, व तशांत ज्याला अन्यायी ठरविल नाहीं अशाला, फटके मारण तुम्हांला कायदेशीर आहे काय?
26. ह ऐकून जमादारान सरदाराजवळ जाऊन म्हटल, आपण ह काय करीत आहां? तो माणूस रोमी आहे.
27. तेव्हां सरदार त्याच्याजवळ येऊन म्हणालां, तूं रोमी आहेस काय? मला सांग. त्यान म्हटल, होय.
28. सरदारान उत्तर केल, मीं हा नागरिकपणाचा हक्क फार मोलान विकत घेतला आहे. पौलान म्हटल, मी तर जन्मतःच रोमी आह.
29. यावरुन त्याची जे चौकशी करणार होते ते तत्काळ त्याजपासून गेले. शिवाय हा रोमी आहे अस सरदाराला कळले तेव्हां त्यालाहि भीति वाटली; कारण त्याने त्याला जखडविल होत.
30. यहूदी लोकांनीं त्याजवर जो आरोप आणिला तो काय आहे ह निश्चितपण कळाव अस सरदाराच्या मनांत होत, म्हणून दुस-या दिवशीं त्यान त्याला मोकळ केल, आणि मुख्य याजक व अवघी धर्मसभा यांस एकत्र होण्याचा हुकूम करुन पौलाला खालीं आणून त्यांजपुढ उभ केल.