Home / Marathi / Marathi New Testament / Web / Acts

 

Acts 23.10

  
10. असा त्यांचा मोठा कलह चालला असतां ते पौलाला फाडून टाकतील अस­ भय वाटून सरदारान­ शिपायांस हुकूम केला कीं खालीं जाऊन त्याला त्यांजमधून सोडवून गढींत आणाव­.