Home / Marathi / Marathi New Testament / Web / Acts

 

Acts 23.17

  
17. तेव्हां पौलान­ एका जमादाराला बोलावून म्हटल­, या तरुणाला सरदाराकडे घेऊन जाव­; याला त्यास कांहीं सांगावयाच­ आहे.