Home / Marathi / Marathi New Testament / Web / Acts

 

Acts 23.18

  
18. तेव्हां त्यान­ त्याला सरदाराकडे नेऊन म्हटल­, बंदिवान पौल यान­ मला बोलावून विनंति केली कीं या तरुणाला आपणाकडे आणाव­, त्याला आपणाबरोबर कांही बोलावयाच­ आहे.