Home / Marathi / Marathi New Testament / Web / Acts

 

Acts 23.6

  
6. तेव्हां त्यांच्यामध्य­ एक भाग सदूकी व एक भाग परुशी आहे, अस­ ताडून पौल धर्मसभेमध्य­ मोठ्यान­ म्हणाला, बंधुजनहो, मी परुशी आहे व परुश्यांचा पुत्र आह­; आमची आशा व मेलेल्यांच­ पुनः उठण­ यांसंबधान­ माझी चौकशी होत आहे.