Home / Marathi / Marathi New Testament / Web / Acts

 

Acts 23.9

  
9. तेव्हां मोठा गलबला झाला; आणि जे शास्त्री परुश्यांच्या पक्षाचे होते त्यांच्यांतून कांही उठून भांडत म्हणाले, या मनुश्याच्या ठायीं आम्हांस कांही वाईट दिसत नाहीं; जर आत्मा किंवा देवदूत त्याजबरोबर बोलला असला तर मग कस­?