Home
/
Marathi
/
Marathi New Testament
/
Web
/
Acts
Acts 24.25
25.
तेव्हां धार्मिकता, इंद्रियदमन व भावी न्याय यांविशयीं तो भाशण करीत असतां, फेलिक्सान भयभीत होऊन म्हटल, आतां तूं जा; संधि सांपडली म्हणजे तुला बोलावीन.