Home
/
Marathi
/
Marathi New Testament
/
Web
/
Acts
Acts 25.16
16.
त्यांस मीं उत्तर दिल कीं आरोपी व वादी हे समोरासमोर येऊन, आरोपाविशयीं प्रत्युत्तर देण्याचा आरोपीला प्रसंग मिळण्यापूर्वी कोणत्याहि माणसाला दंडाकरितां सोपून द्याव अशी रोमी लोकांची रीत नाहीं.