Home / Marathi / Marathi New Testament / Web / Acts

 

Acts 26.20

  
20. तर पहिल्यान­ दिमिश्कांत व यरुशलेमांत, अवघ्या यहुदीया देशांत व विदेशी लोकांत उपदेश केला कीं पश्चाताप करा, आणि पश्चातापास शोभतील अशी कर्मे करुन देवाकडे वळा.