Home / Marathi / Marathi New Testament / Web / Acts

 

Acts 26.32

  
32. तेव्हां अग्रिप्पान­ फेस्ताला म्हटल­, जर या माणसान­ कैसराजवळ न्याय मागितला नसता तर याला मोकळ­ करितां आल­ असत­.