Home
/
Marathi
/
Marathi New Testament
/
Web
/
Acts
Acts 27.43
43.
तथापि पौलाला वांचवाव अशा इच्छेन त्यांच्या बेतास जमादार आडवा आला; आणि त्यान हुकूम दिला कीं ज्यांस पोहतां येत असेल त्यांनीं पहिल्यान उडी टाकून काठास जाव;