Home / Marathi / Marathi New Testament / Web / Acts

 

Acts, Chapter 27

  
1. नंतर आम्हीं इटालि देशास तारवांतून जाव­ अस­ ठरल्यावर, पौलाला व दुस-या कित्येक बंदिवानांस बादशाही पलटणाचा यूल्य नांवाचा जमादार याच्या स्वाधीन करण्यांत आल­.
  
2. तेव्हां आम्ही, आसियाच्या किना-यावरील बंदर­ करणा-या अद्रमुत्तीय नगराच्या एका तारवांत बसून निघाला­; तेूव्हां मासेदोनियांतील थेस्सलनीकाचा अरिस्तार्ख हा एक इसम आमच्याबरोबर होता.
  
3. दुस-या दिवशीं आम्ही सीदोनास पोहंचलांे, तेव्हां यूल्यान­ पौलाबरोबर मेहेरबानीन­ वागून त्याच्या मित्रांनीं त्याचा पाहूणचार करावा म्हणून त्यांजकडे जाण्यास त्याला परवानगी दिली.
  
4. मग आम्ही तेथून निघाल्यावर वारा समोरचा असल्यामुळ­ कुप्राच्या किना-यावरुन गेला­ं.
  
5. नंतर किलिकिया व पंफुल्या यांच्यासमोरच्या समुद्रावरुन जाऊन आम्ही लुक्या प्रातांतील मुर्या बंदरास पोहंचला­.
  
6. तेथ­ इटालीस जाणार­ अस­ एक आलेक्सांद्रियाच­ तारुं जमादाराला मिळाल­, त्यावर त्यान­ आम्हांस चढविल­.
  
7. मग पुश्कळ दिवस हळूहळू जातां जातां मोठ्या कश्टान­ कनिदासमोर आल्यावर वारा पुढ­ जाऊं देईना, म्हणून आम्ही क्रेतावरुन सलमोनासमोर गेला­;
  
8. मग आम्ही मोठ्या कश्टान­ त्याच्या काठाकाठान­ सुदर नांवाच्या बंदरी आला­; त्याजजवळ लसया नगर होत­.
  
9. तेव्हां फार दिवस झाल्यामुळ­ आणि तितक्यांत उपासाच­ दिवसहि होऊन गेल्यामुळे त्या वेळेस समुद्रावरुन जाणे संकटाच­ होत­, म्हणून पौलान­ त्यांस अशी सूचना दिली कीं,
  
10. अहो गृहस्थांना­, ह्या जलप्रवासांत केवळ मालाच­ आणि तारवाच­ नव्हे, तर आपल्या प्राणांचेहि नुकसान व मोठी हानि होईल अस­ मला दिसत­.
  
11. तथापि जमादारान­ं पौलाच्या सूचनेपेक्षां तांडेल व तारवाचा धनी यांजकडे अधिक लक्ष दिल­.
  
12. त­ बंदर हिवाळîांत राहावयाला सोईच­ नव्हत­ म्हणून बहुतेकांनीं मसलत दिली कीं तेथून निघाव­, आणि साधेल तर क्रेतांतील फैनिके बंदरांत जाऊन तेथ­ हिवाळा घलवावा; ह­ नैऋत्याभिमुख व वायव्याभिमुख आहे.
  
13. मग दक्षिण वारा मंद वाहत असल्यामंळ­ आपला बेत सिद्धिस गेलाचे अस­ समजून, ते तेथून नांगर उचलून काठाकाठान­ क्रेताच्या बाजून­ गेले;
  
14. परंतु थोड्या वेळानंतर युरकुलोन नांवाचा तुफानी वारा तिकडून सुटला;
  
15. त्यांत तारुं सांपडून वा-याच्या ता­डी ठरेना, म्हणून आम्ही त्याच्या स्वाधीन होऊन वाहवत चालला­.
  
16. मग कौदा नांवाच्या एका लहान बेटावरुन जातांना आम्हीं मोठ्या प्रयासान­ होडी आपल्या स्वाधीन करुन घेतली;
  
17. ती वर घेतल्यावर त्यांनी साहित्याची योजना करुन तारुं खालून आवळून बांधिल­; आणि त­ सुर्ती नांवाच्या भाटीवर लागेल अस­ त्यांस भय वाटल­ म्हणून त्यांनी शीड उतरल­, मग ते तसेच वहावत गेले.
  
18. तेव्हां वादळान­ आमच­ फार होऊं लागल्यामुळ­,ं त­ दुस-या दिवशीं भरगत टाकूं लागले;
  
19. आणि तिस-या दिवशीं त्यांनीं आपल्या हातांनीं तारवाच­ अवजार टाकून दिल­.
  
20. मग पुश्कळ दिवस सूर्य व तारेहि दिसले नाहींत, आणि तुफानाचा जोर आम्हांला फारच भासला, त्यामुळ­ शेवटीं आमची तरण्याची आशा अगदीं नाहींशी झाली.
  
21. त्यांस पुश्कळ दिवस उपास पडल्यावर पौल त्यांजमध्य­ उभा राहून म्हणाला, गृहस्थहो, तुम्हीं माझ­ ऐकावयाच­ होत­, क्रेताहून निघावयाच­ नव्हत­, म्हणजे हे हाल व ही हानि टळली असतीं.
  
22. तर मी आतां तुम्हांस सांगता­ कीं धैर्य धरा; तुम्हांतील कोणाच्याहि जीवाचा नाश होणार नाहीं. तारवाचा मात्र होईल;
  
23. कारण ज्याचा मी आह­ व ज्याची सेवा मी करितांे त्या देवाचा दूत गेल्या रात्रीं माझ्याजवळ उभा राहून म्हणाला,
  
24. पौला, भिऊं नको; तुला कैसरापुढ­ उभ­ राहिल­ पाहिजे; आणि पाहा, तुजबरोबर जे तारवांतून चालले आहेत ते अवघे देवान­ तुला दिले आहेत.
  
25. यास्तव गृहस्थांनो, धैर्य धरा; माझा देवावर भरवसा आहे कीं जस­ मला त्यान­ कळविल­ तस­च घडेल.
  
26. तथापि आपल्याला एका बेटावर पडाव­ लागेल.
  
27. नंतर चौदाव्या रात्रीस अद्रिया समुद्रांत आम्ही इकडे तिकडे हेलकावे खात असतां मध्यरात्रीच्या सुमारास खलाश्यांनीं अनुमान केल­ कीं आपण एखाद्या किना-याच्याजवळ येत आहा­;
  
28. तेव्हां त्यांनीं बुडीद टाकिल­ तेव्हां वीस वाव­ पाणी भरल­; कांहीं पुढ­ जाऊन पुनः बुडीद टाकल­ तेव्हां पंधरा वाव­ भरल­.
  
29. तेव्हां आपण कदाचित् खडकाळ जागेवर आपटूं अस­ भय वाटल्यामंळ­ वरामावरुन चार नांगर सोडून ते उत्कंठेनंे दिवसाची वाट पाहत बसले.
  
30. मग नांगर नाळीवरुनहि टाकावे या निमित्तान­ खलाशी समुद्रांत होडी सोडून तारवांतून पळावयास पाहत होते;
  
31. तेव्हां पौल जमादाराला व शिपायांला म्हणाला, हे तारवांत न राहिले तर तुमच­ रक्षण व्हावयाच­ नाहीं.
  
32. तेव्हां शिपायांनीं होडीच­ दोर कापून ती पडूं दिलीं.
  
33. नंतर दिवस उगवण्याच्या सुमारास पौल सर्वांस अन्न खाण्याविशयीं विनंति करुन म्हणाला, आज चवदा दिवस तुम्ही वाट पाहत उपाशीं राहिलां आहां, कांहीं खाल्ले नाहीं.
  
34. यास्तव मी विनंति करितांे कीं अन्न खा; त्याच्यान­ तुमचा निभाव लागेल; तुम्हांतील कोणाच्या डोक्याच्या केसाचाहि नाश होणार नाहीं.
  
35. अस­ म्हणून त्यान­ भाकर घेऊन त्या सर्वांसमक्ष देवाचे आभार मानिले, आणि ती मोडून तो खाऊं लागला.
  
36. मग त्या सर्वांस धीर येऊन त्यांनींहि अन्न खाल्ल­.
  
37. त्या तारवांत आम्ही सर्व मिूळून दोनश­ शाहत्तर होता­.
  
38. जेवून तृप्त झाल्यावर त्यांनी समुद्रांत गहूं टाकून तारुं हलके केलंे.
  
39. दिवस उगवल्यावरहि ती भूमि कोणतीं ह­ त्यांनी ओळखल­ नाहीं; पण एक खाडी व तिचा सपाट किनारा त्यांच्या दृश्टीस पडला, आणि साधेल तर त्यावर तारुं लावाव­ असा त्यांनीं विचार केला.
  
40. मग नांगर कापून टाकून त्यांनी ते समुद्रांत राहूं दिले, त्याच वेळेस सुकाणूचीं बंधन­ ढिलीं केलीं; आणि पुढच­ शीड वा-यावर सोडून सपाटीची वाट धरिली.
  
41. मग समुद्रांत वर आलेल्या जमिनीस तारुं लागल्यावर त्यांनीं त­ पुढ­ घुसविल­; तेव्हां नाळ रुतून गच्च बसली, आणि वराम लाटांच्या जोरान­ फुटून गेल­.
  
42. तेव्हां कोणीं बंदिवानांनीं पोहून पळून जाऊं नये म्हणून त्यांस मारुन टाकाव­ अशी शिपायांनीं मसलत केली,
  
43. तथापि पौलाला वांचवाव­ अशा इच्छेन­ त्यांच्या बेतास जमादार आडवा आला; आणि त्यान­ हुकूम दिला कीं ज्यांस पोहतां येत असेल त्यांनीं पहिल्यान­ उडी टाकून काठास जाव­;
  
44. आणि बाकिच्यांनीं कोणी फळयांवर व कोणीं तारवावरील दुस-या कशावर बसून जाव­. याप्रमाण­ सर्व जण काठास सुरक्षित पोहंचले.