Home
/
Marathi
/
Marathi New Testament
/
Web
/
Acts
Acts 28.14
14.
तेथ आम्हांस बंधुजन भेटले, त्यांनीं आपल्या येथ सात दिवस राहावयाचीं आम्हांस विनंति केली; असे आम्ही रोम येथे आला.