Home
/
Marathi
/
Marathi New Testament
/
Web
/
Acts
Acts 28.15
15.
तेथले बंधुजन आम्हांविशयीं ऐकून अप्पियाची पेठ व तीन उतारशाळा एथपर्यंत आम्हांस सामोरे आले; त्यांस पाहून पौलान देवाच उपकारस्मरण केल आणि त्याला धैर्य आल.