17. मग अस झाल कीं तीन दिवसानंतर पौलान यहूद्यांचे जे मुख्य पुरुश होते त्यांस एकत्र बोलाविल; ते एकत्र मिळाल्यावर तो त्यांस म्हणाला, बंधुजनहो, मीं आपल्या लोकांविरुद्ध किंव पूर्वजांच्या संप्रदायाविरुद्ध कांहीं केल नसतां मला यरुशलेमांत बंदिवान करुन रोमी लोकांच्या हातीं देण्यांत आल;