Home
/
Marathi
/
Marathi New Testament
/
Web
/
Acts
Acts 28.2
2.
तेथील बर्बर लोकांनी आम्हांवर विशेश उपकार केले; म्हणजे पाऊस व गारठा असल्यामुळ त्यांनी शेकोटी पेटवून आम्हां सर्वांचा पाहूणचार केला.