Home / Marathi / Marathi New Testament / Web / Acts

 

Acts, Chapter 28

  
1. अस­ आम्ही निभावल्यावर त्या बेटाच­ नांव मिलिता असे आम्हांस समजल­.
  
2. तेथील बर्बर लोकांनी आम्हांवर विशेश उपकार केले; म्हणजे पाऊस व गारठा असल्यामुळ­ त्यांनी शेकोटी पेटवून आम्हां सर्वांचा पाहूणचार केला.
  
3. तेव्हां पौलान­ काटक्यांची मोळी आणून शेकोटीवर घातली, इतक्यांत उश्णता झाल्यामंळ­ एक साप बाहेर निघून त्याच्या हातास झा­बून राहिला.
  
4. त­ जिवाणू त्याच्या हाताला लटकलेल­ पाहून, बर्बर लोक एकमेकांस म्हणाले, हा माणूस घातक आहे, हा समुद्रांतून वांचला तरी न्यायदेवता त्याला वाचूं देत नाहीं.
  
5. त्यान­ तर त­ जिवाणू विस्तवांत झटकून टाकिल­ आणि त्याला कांहीं इजा झालीं नाहीं.
  
6. तो सुजेल अगर एकाएकीं मरुन पडेल ह्याची त्यांनी वाट पाहिली; ह्याची फार वेळ वाट पाहिल्यावर त्याला कांहीं विकार झाला नाहीं, अस­ पाहून ते आपल­ मत बदलून म्हणाले, हा कोणी देव आहे.
  
7. तिकडे पुब्ल्य नाम­ त्या बेटाच्या मुख्य अधिका-याच्या जमिनी आसपास होत्या; त्यान­ आमच­ आगतस्वागत करुन तीन दिवस आदरान­ पाहुणचार केला.
  
8. तेव्हां अस­ झाल­ कीं पुब्ल्याचा बाप तापान­ व आंवरक्तान­ दुखणाईत पडला होता; त्याकडे आंत जाऊन पौलान­ प्रार्थना केली व त्याजवर हात ठेवून त्याला बरंे केल­.
  
9. ह­ झाल्यावर त्या बेटामध्य­ ज्या दुस-या लोकांस रोग होते तेहि त्याजकडे येऊन बर­ झाल­.
  
10. तेव्हां त्यांनीं आमचा बहुत प्रकार­ सन्मान केला; आणि आम्हीं हाकारुन निघाला­ तेव्ळां आमच्या गरजेचे पदार्थ जहाजावर भरले.
  
11. याप्रमाण­ तीन महिन्यानंतर आलेक्सांद्रियाच­ दयस्कुरै या निशाणीच­ एक तारुं हिंवाळा घालविण्याकरितां त्या बेटाजवळ राहिल­ होत­ त्यांत बसून आम्ही निघाला­.
  
12. 1मग सुराकूस येथ­ वरवा करुन आम्ही तीन दिवस राहिलों.
  
13. तेथून वळसा घेऊन आम्ही रेगियोनास आला­; आणि एका दिवसानंतर दक्षिण वारा सुटल्यावर दुस-या दिवशीं आम्ही पुत्युलास पोहंचला­;
  
14. तेथ­ आम्हांस बंधुजन भेटले, त्यांनीं आपल्या येथ­ सात दिवस राहावयाचीं आम्हांस विनंति केली; असे आम्ही रोम येथे आला­.
  
15. तेथले बंधुजन आम्हांविशयीं ऐकून अप्पियाची पेठ व तीन उतारशाळा एथपर्यंत आम्हांस सामोरे आले; त्यांस पाहून पौलान­ देवाच­ उपकारस्मरण केल­ आणि त्याला धैर्य आल­.
  
16. आम्ही रोम शहरांत गेल्यवार (जमादारान­ बंदिवानांस सेनापतीच्या स्वाधीन केल­, पण) पौलाला त्यावर पहारा करणा-या शिपायाबरोबर निराळ­ राहण्याची परवानगी मिळाली.
  
17. मग अस­ झाल­ कीं तीन दिवसानंतर पौलान­ यहूद्यांचे जे मुख्य पुरुश होते त्यांस एकत्र बोलाविल­; ते एकत्र मिळाल्यावर तो त्यांस म्हणाला, बंधुजनहो, मीं आपल्या लोकांविरुद्ध किंव पूर्वजांच्या संप्रदायाविरुद्ध कांहीं केल­ नसतां मला यरुशलेमांत बंदिवान करुन रोमी लोकांच्या हातीं देण्यांत आल­;
  
18. त्यांनी चौकशी केल्यावर मजकड­ मरणास योग्य असा कांही दोश नसल्यामंळ­ त­ मला सोडण्यास पाहत होते;
  
19. परंतु यहूद्यांनीं विरोध केल्यामुळ­ कैसराजवळ न्याय मागण­ मला भाग पडल­; तरी मला आपल्या राश्ट्रावर कांही दोशारोप करावयाचा होता अस­ नाहीं.
  
20. याकरितां तुमची भेट घेऊन तुम्हांबरोबर भाशण कराव­ म्हणून तुम्हांस बोलाविल­; इस्त्राएलाच्या आज्ञेमुळ­ मी या सांखळीन­ बांधलेला आह­.
  
21. त्यांनीं त्याला म्हटल­ कीं आपल्यासंबंधान­ यहूदीयाहून आम्हांस कांही पत्र­ आलीं नाहींत, किंवा बंधुवर्गातील कोणी एथ­ येऊन आपणाविशयीं कांही प्रतिकूळ बातमी आणली नाहीं अगर कांही सांगितल­ नाहीं;
  
22. तरी आपले विचार काय आहेत ते आपणापासून ऐकून घ्याव­ ह­ आम्हांला योग्य वाटत­; कारण या पंथाविशयीं म्हटल­ तर लोक त्याविरुद्ध सर्वत्र बोलतात, हे आम्हांस ठाऊक आहे.
  
23. तेव्हां त्यांनी एक दिवस नेमस्त करुन त्याला सांगितल्यावर त्या दिवशीं पुश्कळ लोक त्याच्या बि-हाडीं आले; त्यांस देवाच्या राज्याविशयीं साक्ष देण्याकरितां आणि येशूविशयीं मोशाच्या नियमशास्त्रावरुन व संदिश्टलेखांवरुन त्यांची खातरी करण्याकरितां तो सकाळपासून संध्याकाळपर्यंत त्या विशयाची फोड करीत होता.
  
24. 2त्यान­ ज­ सांगितल­ त्यावर कित्येकांनीं विश्वास ठेविला व कित्येकांनीं ठेविला नाहीं.
  
25. त्याच­ आपसांत एकमत न झाल्यामुळ­ ते उठून जाऊं लागले, तेव्हां पौलान­ त्यांस एक वचन सांगितल­; पवित्र आत्मा यशया संदेश्ट्याच्या द्वार­ तुमच्या पूर्वजांबरोबर बोलत त­ ठीक बोलला; त­ अस­;
  
26. या लोकांकड­ जाऊन सांगा कीं तुम्ही ऐकाल तर खर­, परंतु समजणार नाहीं; परंतु तुम्हांस दिसणार नाहीं;
  
27. कारण या लोकांच­ अंतःकरण जड झाल­ आहे; ते कानांनीं मंद ऐकतात; आणि आपले डोळे त्यांनी मिटले आहेत; यासाठीं कीं त्यांनीं डोळयांनीं पाहूं नये, कानांनीं ऐकू नये, मनान­ समजूं नये, त्यांनीं वळूं नये, आणि मी त्यांस बर­ करुं नये;
  
28. म्हणून तुम्हांस ठाऊक असो कीं ह­ देवाच­ तारण विदेशी लोकांकडे पाठविल­ आहे; आणि ते त­ श्रवण करतील.
  
29. (तो अस­ बोलल्यावर यहूदी आपल्यामध्य­ फार विवाद करीत निघाले.
  
30. तो आपल्या भाड्याच्या घरांत पुरी दोन वर्शे राहिला, आणि जे त्याजकडे येत असत त्या सर्वांचे तो स्वागत करीत असे.
  
31. कोणापासून अडथळा न होता तो पूर्ण धैर्यान­ देवाच्या राज्याची घोशणा करीत असे, आणि प्रभु येशू खिस्ताविशयींच्या गोश्टी शिकवीत असे.