Home
/
Marathi
/
Marathi New Testament
/
Web
/
Acts
Acts 3.13
13.
अब्राहाम, इसहाक व याकोब यांचा देव, आपल्या पूर्वजांचा देव, यान आपला सेवक येशू याच गौरव केल; त्याला तुम्हीं धरिल व पिलातान त्याला सोडावयाचा निश्चय केला असतांहि त्याच्यासमक्ष त्याला नाकारिल.