Home / Marathi / Marathi New Testament / Web / Acts

 

Acts 4.17

  
17. तरी ह­ लोकांमध्य­ अधिक पसरुं नये म्हणून त्यांस अशी धमकी द्यावी कीं यापुढ­ त्यांनी या नामान­ कोणाबरोबर बोलूं नये.