Home
/
Marathi
/
Marathi New Testament
/
Web
/
Acts
Acts 5.25
25.
इतक्यांत कोणी येऊन त्यांस अस सांगितल कीं पाहा, ज्या मनुश्यांस तुम्हीं तुरुंगांत ठेविल होत ते मंदिरांत उभ राहून लोकांस शिक्षण देत आहेत.