Home
/
Marathi
/
Marathi New Testament
/
Web
/
Acts
Acts 5.37
37.
त्याच्या मागून गालीलकर यहूदा नांवनिशी होण्याच्या दिवसांत पुढ आला व त्यान पुश्कळ लोकांस फितवून आपल्या नादीं लाविले; त्याचाहि नाश झाला; व जितके त्याला मानीत होते त्या सर्वाची दाणादाण झाली;