Home / Marathi / Marathi New Testament / Web / Acts

 

Acts, Chapter 5

  
1. कोणी हनन्या नांवाचा एक इसम व त्याची बायको सप्पीरा यांनीं आपली मालमत्ता विकली.
  
2. मग त्यान­ किंमतींतून कांही भाग बायकोच्या संमतीन­ माग­ ठेविला व कांही भाग आणून प्रेशितांच्या चरणीं ठेविला.
  
3. तेव्हां पेत्र म्हणाला, हनन्या, तूं पवित्र आत्म्याबरोबर लबाडी करावी व जमिनीच्या किंमतींतून कांहीं ठेवून घ्याव­ म्हणून सैतानान­ तुझ­ मन कां भरविल­ आहे?
  
4. ती होतीं ता­वर तुझी स्वतःची व विकल्यावर तुझ्या स्वाधीन नव्हती काय? तूं मनुश्यांशीं नाहीं तर देवाशी लबाडी केली.
  
5. हे शब्द ऐकून हनन्यान­ खाली पडून प्राण सोडिला; आणि ह­ ऐकणा-या सर्वांस मोठें भय प्राप्त झाल­.
  
6. नंतर तरुणांनीं उठून त्याला गंुडाळिल­ व बाहेर नेऊन पुरिल­.
  
7. मग अस­ झाल­ कीं सुमार­ प्रहराच्या अंतरान­ त्याची बायको आंत आली तेव्हां झालेले वर्तमान तिला समजल­ नव्हत­.
  
8. पेत्र तिला म्हणाला, मला सांग, एवढ्याला तुम्हीं जमीन विकली काय? तिन­ उत्तर केल­, होय एवढ्यालाच.
  
9. पेत्र तिला म्हणाला, प्रभूच्या आत्म्याची परीक्षा पाहण्यास तुम्हीं एकोपा कां केला? पाहा, ज्यांनी तुझ्या नव-याला पुरिल­ त्यांचे पाय दाराशींच आहेत; ते तुलाहि उचलून बाहेर नेतील.
  
10. तेव्हां लागल­च तिन­ त्याच्या पायांजवळ पडून प्राण सोडिला; आणि तरुणांनी आंत येऊन तिला मेलेल­ पाहून तिला बाहेर नेऊन तिच्या नव-याजवळ पुरिल­.
  
11. यावरुन सर्व मंडळीला व ह­ ऐकणा-यास सर्वांस मोठ­ भय प्राप्त झाल­.
  
12. प्रेशितांच्या हातांनीं लोकांमध्य­ पुश्कळ चिन्ह­ व अöुत­ घडत असत; आणि ते सर्व एकचित्तान­ शलमोनाच्या देवडीत जमत असत; लोक त्यांस थोर मानित;
  
13. तरी त्यांच्यांत सामील होण्यास इतर कोणाच­ धैर्य झाल­ नाहीं.
  
14. विश्वास धरणारे पुश्कळ पुरुश व स्त्रिया यांचा समुदाय उत्तरोत्तर प्रभूकडचा झाला;
  
15. इतक­ कीं लोकांनीं दुखणेक-यांस मार्गांत आणून बाजांवर व पलंगांवर ठेवाव­, यासाठीं कीं पेत्र येत असतां त्याची सावली तरी त्यांच्यांतील कोणावर पडावी.
  
16. आणखी यरुषलेमाच्या आसपासच्या चोहा­कडल्या गांवांतून लोकसमुदाय दुखणेक-यांस व अशुद्ध आत्म्यांनी पीडलेल्यांस घेऊन तेथ­ येत; आणि ते सर्व बरे होत असत.
  
17. तेव्हां मुख्य याजक व त्याच्याबरोबर असलेले सर्व सदोकपंथी ह्यांच्या मनांत मत्सर भरुन ते उठले;
  
18. आणि त्यांनीं प्रेशितांवर हात टाकून त्यांस तुरुंगांत घातल­;
  
19. परंतु रात्रीं प्रभूच्या दूतान­ तुरुंगाचे दरवाजे उघडिले व त्यांस बाहेर आणून म्हटल­,
  
20. जा आणि मंदिरांत उभे राहून या जीवनाचीं सर्व वचन­ लोकांस सांगा.
  
21. ह­ ऐकून ते पहाटेस मंदिरामध्य­ जाऊन शिक्षण देऊं लागले. इकडे मुख्य याजक व त्याजबरोबर जे होते त्यांनी येऊन धर्मसभा व इस्त्राएल लोकांचो वडीलमंडळ हीं एकत्र बोलाविलीं, आणि त्यांस आणावयास तुरुंगाकडे पाठविल­.
  
22. शिपाई तुरुंगात गेले ता­ ते तेथ­ नाहींत अस­ पाहून त्यांनी परत येऊन सांगितल­ कीं
  
23. तुरुंग चांगल्या व्यवस्थेन­ बंद केलेला, आणि दरवाजांत पहारेकरी उभे राहिलेले अस­ आम्हीं पाहिल­ खर­, परंतु उघडल्यावर आम्हांस आंत कोणी सांपडल­ नाहीं,
  
24. ह­ वर्तमान ऐकून याचा काय परिणाम होईल याविशयीं मंदिराचा सरदार व मुख्य याजक घोटाळîांत पडले.
  
25. इतक्यांत कोणी येऊन त्यांस अस­ सांगितल­ कीं पाहा, ज्या मनुश्यांस तुम्हीं तुरुंगांत ठेविल­ होत­ ते मंदिरांत उभ­ राहून लोकांस शिक्षण देत आहेत.
  
26. तेव्हां सरदारान­ शिपायांसह जाऊन त्यांस जुलूम न करितां आणिल­; कारण लोक आपणांला दगडमार करितील अस­ त्यांस भय होत­.
  
27. त्यांनी त्यांस आणून धर्मसभेपुढे उभें केल­. तेव्हां मुख्य याजकान­ त्यांस विचारिल­,
  
28. या नामान­ शिक्षण देऊं नका अस­ आम्हीं तुम्हांस निक्षून सांगितल­ कीं नाहीं? तरी पाहा, तुम्हीं आपल्या शिकवणीन­ यरुशलेम भरुन टाकिल­ आहे, आणि या माणसाच्या रक्तपाताचा दोश आम्हांवर आणावयास पाहतां.
  
29. तेव्हां पेत्रान­ व इतर प्रेशितांनीं उत्तर केल­, आम्ही मनुश्यापेक्षां देवाला मानिल­ पाहिजे.
  
30. ज्याला तुम्हीं खांबावर टांगून मारिल­ त्या येशूला आमच्या पूर्वजांच्या देवान­ उठविल­;
  
31. त्यान­ इस्त्राएलाला पश्चाताप व पापांची क्षमा ही देणगी द्यावी म्हणून देवान­ त्याला आपल्या उजव्या हस्त­ राजा व तारणारा अस­ उच्च केल­. या गोश्टींविशयीं आम्ही त्याचे साक्षी आहा­;
  
32. आणि जो पवित्र आत्मा देवान­ आपल्या आज्ञा पाळणा-यांस दिला आहे तोहि साक्षी आहे.
  
33. ह­ ऐकून ते इतके चिडले कीं त्यांनी त्यांस जिवे­ मारण्याच­ मनांत आणिल­.
  
34. तेव्हां सर्व लोकांमध्य­ प्रतिश्ठित असा मानलेला गमलियेल नावांचा एक परुशी शास्त्राध्यापक होता; त्यान­ धर्मसभेत उभ­ राहून त्या मनुश्यांस जरास­ बाहेर काढावयास सांगितल­.
  
35. मग तो त्यांस म्हणाला, अहो इस्त्राएल लोकांनो, तुम्ही या मनुश्यांच­ काय करणार याविशयीं आपणांस संभाळा.
  
36. कारण कांहीं दिवसांपूर्वी थुदास हा पुढ­ येऊन मी कोणी तरी आह­ अस­ म्हणूं लागला; त्याला सुमार­ चारश­ माणस­ मिळालीं; तो मारला गेला आणि जितके त्याला मानीत होते त्या सर्वांची दाणादाण होऊन ते नाहींतसे झाले.
  
37. त्याच्या मागून गालीलकर यहूदा नांवनिशी होण्याच्या दिवसांत पुढ­ आला व त्यान­ पुश्कळ लोकांस फितवून आपल्या नादीं लाविले; त्याचाहि नाश झाला; व जितके त्याला मानीत होते त्या सर्वाची दाणादाण झाली;
  
38. म्हणून मी तुम्हांस आतां सांगता­, या माणसांपासून दूर राहा व त्यांच्या वाटेस जाऊं नका; कारण हा बेत व ह­ काम मनुश्यांच­ असल्यास नश्ट होईल;
  
39. परंतु देवाच­ असल्यास तुमच्यान­ त­ नश्ट करवणार नाहीं; तुम्ही देवाचे विरोधी मात्र ठराल.
  
40. तेव्हां त्यांनीं त्याच­ सांगण­ मान्य केल­; त्यांनी प्रेशितांस बोलावून फटके मारविले, अािण येशूच्या नामान­ बोलूं नका अशी ताकीद देऊन त्यांस सोडून दिल­.
  
41. ते तर आपण त्याच्या नामासाठीं अवमानास योग्य ठरला­ यामुळ­ आनंदित होऊन धर्मसभेपुढून निघाले;
  
42. आणि येशू हा खिस्त आहे अस­ मंदिरांत व घरोघरीं नित्य शिकवितां व सुवार्ता गाजवितां राहिले नाहींत.