Home
/
Marathi
/
Marathi New Testament
/
Web
/
Acts
Acts 8.40
40.
इकडे फिलिप्प अजोत नगरांत आढळला; आणि कैसरिया एथ येईपर्यंत त्याला वाटेत जीं गांव लागलीं त्यांतून जातांना त्यान सुवार्ता सांगितली.