Home
/
Marathi
/
Marathi New Testament
/
Web
/
Acts
Acts 8.9
9.
त्या नगरांत जादूगिरी करुन शोमरोनी लोकांस थक्क करणारा असा शिमोन नावांचा कोणीएक मनुश्य होता, आणि मी कोणी मोठा आह अस तो सांगत असे.