Home
/
Marathi
/
Marathi New Testament
/
Web
/
Acts
Acts 9.10
10.
इकडे दिमिश्कांत हनन्या नांवाचा कोणीएक शिश्य होता; त्याला प्रभु दृश्टातांत म्हणाला, हे हनन्या; त्यान म्हटल, काय प्रभु?