Home
/
Marathi
/
Marathi New Testament
/
Web
/
Acts
Acts 9.39
39.
तेव्हां पेत्र उठून त्यांजबरोबर गेला. तो तेथे पोहंचतांच त्यांनी त्याला माडीवर नेल; त्याच्याजवळ सर्व विधवा रडत उभ्या राहिल्या, आणि दुर्कस त्यांच्याजवळ असतां ती जे अंगरखे व जी वस्त्र करीत असे तीं त्यांनी त्याला दाखविलीं;