Home / Marathi / Marathi New Testament / Web / Acts

 

Acts, Chapter 9

  
1. हा वेळपर्यंत शौल प्रभूच्या शिश्यांस धमकावण्या दाखविण­ व त्यांचा घात करण­ याविशयीं फार आवेशी होता.
  
2. त्यान­ प्रमुख याजकाकडे जाऊन त्याजपासून दिमिश्कांतल्या धर्मसभांस अशीं पत्र­ मागितलीं कीं त्या मार्गाच­ अनुसारी पुरुश किंवा स्त्रिया त्यास आढळल्यास त्यान­ त्यांस बांधून यरुशलेमास आणाव­.
  
3. मग जातंा जातां अस­ झालें कीं तो दिमिश्काजवळ पोहंचला; त्या वेळीं अकस्मात् त्याच्यासभोवतीं आकाशांतून प्रकाश चमकला.
  
4. तेव्हां तो भूमिवर पडला, आणि त्यान­ अशी वाणी आपणांबरोबर बोलतां ऐकली, शौला, शौला, माझा छळ कां करितोस?
  
5. तेव्हां तो म्हणाला, प्रभो, तूं कोण आहेस? त्यान­ म्हटल­, ज्या येशूचा तूं छळ करितोस तोच मी आह­;
  
6. तर ऊठ, व नगरांत जा, म्हणजे तुला ज­ करावयाच­ त­ सांगण्यांत येईल.
  
7. त्याच्याबरोबर जीं मनुश्य­ जात होतीं तीं स्तब्ध उभीं राहिलीं. त्यांनी ध्वनि ऐकला खरा, पण त्यांच्या दृश्टीस कोणी पडल­ नाहीं.
  
8. मग शौलान­ भूमिवरुन उठून डोळे उघडले तो त्याला दिसेनास­ झाल­; तेव्हां त्यांनीं त्याला हातीं धरुन दिमिश्कांत नेल­.
  
9. तेथ­ तो तीन दिवस अंधळा होता व त्यान­ कांहीं खाल्ल­प्याल­ नाहीं.
  
10. इकडे दिमिश्कांत हनन्या नांवाचा कोणीएक शिश्य होता; त्याला प्रभु दृश्टातांत म्हणाला, हे हनन्या; त्यान­ म्हटल­, काय प्रभु?
  
11. प्रभु त्याला म्हणाला, उठून नीट नांच्या रस्त्यावर जा, आणि यहूदाच्या घरीं तार्सकर शौल नांवाच्या मनुश्याचा शोध कर; कारण पाहा, तो प्रार्थना करीत आहे;
  
12. आणि हनन्या नांवाच्या कोणा मनुश्यान­ आंत येऊन डोळे नीट होण्यासाठीं आपणावर हात ठेविले अस­ त्यान­ पाहिल­ आहे.
  
13. तेव्हां हनन्यान­ उत्तर केल­, प्रभो, यरुशलेमांतल्या तुझ्या पवित्र जनांचे ह्या मनुश्यान­ किती वाईट केल­ आहे ह­ पुश्कळांच्या ता­डून मीं ऐकल­ आहे;
  
14. आणि एथ­हि तुझ­ नाम घेणा-या सर्वांस बांधाव­ असा मुख्य याजकांपासून त्याला अधिकार मिळाला आहे.
  
15. तेव्हां प्रभून­ त्याला म्हटल­, जा; कारण विदेशी लोक, राजे व इस्त्राएलाची संतति यांच्यासमोर माझ­ नाम घेऊन जाण्याकरितां तो माझ­ निवडलेल­ पात्र आहे;
  
16. आणि त्याला माझ्या नामासाठीं किती दुःख सोसाव­ लागेल ह­ मी त्याला दाखवीन.
  
17. तेव्हां हनन्या निघून त्या घरीं गेला; आणि त्याजवर हात ठेवून म्हणाला, शौलभाऊ, तूं वाटेन­ येत असतां ज्या प्रभून­ म्हणजे येशून­ तुला दर्षन दिलें त्यानें मला यासाठीं पाठविलें आहे कीं तुला आपली दृश्टी यावी व तूं पवित्र आत्म्यान­ परिपूर्ण व्हाव­.
  
18. तत्क्षणीं त्याच्या डोळîांवरुन खपल्यांसारिख­ कांही पडल­ व त्याला दृश्टी आली; त्यान­ उठून बाप्तिस्मा घेतला.
  
19. मग अन्न खाल्ल्यावर त्याला शक्ति आली. ह्यानंतर तो दिमिश्कांतल्या शिश्यांच्या समागमांत कांहीं दिवस होता.
  
20. त्यान­ लागल­च सभास्थानामध्य­ येशूविशयीं गाजविल­ कीं तो देवाचा पुत्र आहे.
  
21. तेव्हां सर्व ऐकणारे विस्मित होऊन बोलले, ह­ नाम घेणा-यांचा जो यरुशलेमांत नाश करीत होता तो हाच नव्हे काय? हा तर त्यांस बांधून मुख्य याजकांकडे न्याव­ म्हणूनच एथ­ आला होता;
  
22. पण शौलाला अधिक सामर्थ्य प्राप्त होत गेल­ म्हणून त्यान­ हाच खिस्त आहे अस­ सिद्ध करुन दिमिश्कांत राहणा-या यहूदी लोकांस कंुठित केल­.
  
23. अस­ पुश्कळ दिवस लोटल्यावर, यहूदी लोकांनी त्याला जिव­ मारावयाचा विचाार मांडिला;
  
24. पण त्यांचा कट शौलाला समजला. ते त्याला मारावयाकरितां वेशींचे दरवाजे रात्रंदिवस राखीत होते;
  
25. परंतु त्याच्या शिश्यांनीं त्याला रात्रीस नेऊन पाटींत बसविल­ आणि गांवकुसावरुन खालीं उतरिल­.
  
26. मग तो यरुशलेमांत आला तेव्हां त्यान­ शिश्यांबरोबर मिळण्यामिसळण्याचा यत्न केला; परंतु हा शिश्य आहे असा विश्वास न धरितां ते सर्व त्याला भिऊं लागले.
  
27. तेव्हां बर्णबा त्याला प्रेशितांकडे घेऊन आला आणि त्याला वाट­त प्रभूच­ दर्शन कस­ झाल­ हा त्याच्याबरोबर कसा बोलला आणि दिमिश्कांत त्यान­ येशूच्या नामान­ धैर्यांन­ कस­ भाशण केल­ ह­ त्यान­ त्यांस सांगितल­.
  
28. तेव्हां तो यरुशलेमांत कांहीं दिवस प्रभु येशूच्या नामान­ धैर्यान­ बोलत त्यांजबरोबर जातयेत असे;
  
29. आणखी हेल्लेणी यहूद्यांबरोबरहि वादविवाद करीत असे; तेव्हां ते त्याला मारावयास यत्न करुं लागले.
  
30. ह­ बंधुवर्गास समजल्यावर त्यांनी त्याला कैसरीयांत नेऊन पुढ­ तार्सास पाठविल­.
  
31. अषा प्रकार­ सर्व यहूदीया, गालील व शोमरोन या प्रदेशांतील मंडळीस स्वस्थता प्राप्त झाली, आणि तिची वृद्धि होऊन ती प्रभूच्या भयांत व पिवत्र आत्म्याच्या समाधानांत चालून वाढत गेली.
  
32. मग अस­ झाल­ कीं पेत्र सर्व पवित्र जनांत फिरत असतां लोद गांवांत जे राहत होते त्याजकडेहि खालीं गेला.
  
33. तेथंे त्याला ऐन्या नांवाचा एक मनुश्य आढळला, त्याला पक्षघात झाल्यामुळ­ तो अंथरुण धरुन आठ वर्शे पडला होता.
  
34. त्याला पेत्रान­ म्हटल­, ऐन्या, येशू खिस्त तुला बर­ करितो, ऊठ व आपले अंथरुण नीट कर. तेव्हां तो तात्काळ उठला.
  
35. नंतर लोद व शारोन यांतील सर्व राहणा-यांनीं त्याला पाहिल­ व त­ प्रभूकडे वळले.
  
36. आणखी यापोमध्य­ टबीथा म्हणजे दुर्कस या नांवाची कोणीएक शिश्यीण होती; ती सत्कर्मे करण्यांत व दानधर्म देण्यांत तत्पर असे.
  
37. पुढ­ अस­ झाल­ कीं त्या दिवसांत ती आजारी पडून मरण पावली; तेव्हां त्यांनी तिला धुऊन माडीवर खेलींत ठेविल­.
  
38. लोद यापोजवळ होत­; तेथ­ पेत्र आहे अस­ शिश्यांनीं ऐकल­; म्हणून त्यांनी दोघां जणांस पाठवून त्याला विनंति केली कीं आम्हांकडे येण्याला उशीर करुं नको.
  
39. तेव्हां पेत्र उठून त्यांजबरोबर गेला. तो तेथे पोहंचतांच त्यांनी त्याला माडीवर नेल­; त्याच्याजवळ सर्व विधवा रडत उभ्या राहिल्या, आणि दुर्कस त्यांच्याजवळ असतां ती जे अंगरखे व जी वस्त्र­ करीत असे तीं त्यांनी त्याला दाखविलीं;
  
40. पण पेत्रान­ त्या सर्वांस बाहेर काढिल­, गुडघे टेकून प्रार्थना केली, व कुडीकडे वळून म्हटल­, टबीथे, ऊठ. तेव्हां तिन­ डोळे उघडिले व पेत्राला पाहून ती उठून बसली.
  
41. मग त्यान­ तिला हात देऊन उठविल­; आणि पवित्र जनांस व विधवांस बोलावून त्यांच्यापुढ­ तिला जिवंत अस­ उभ­ केल­.
  
42. मग सर्व यापोमध्य­ ह­ प्रसिद्ध झाल­ आणि बहुतांनीं प्रभूवर विश्वास ठेविला.
  
43. नंतर अस­ झाल­ कीं तो यापांेत शिमोन नांवाच्या कोणाएका चांभाराच्या एथ­ पुश्कळ दिवस राहिला.