Home / Marathi / Marathi New Testament / Web / Colossians

 

Colossians, Chapter 2

  
1. तुम्हांसाठीं, लावदिकीयांतल्या लोकांसाठीं, व ज्या इतरांनीं माझ­ ता­ड प्रत्यक्ष पाहिल­ नाहीं त्या सर्वांसाठीं, मला केवढा प्रयास पडत आहे ह­ तुम्हीं समजून घ्याव­ अशी माझाी इच्छा आहे;
  
2. तो प्रयास यासाठीं कीं त्यांच्या मनांस समाधान व्हाव­; प्रेमान­ त्यांनीं एकमेकांशीं बांधल­ जाव­; ज्ञानाची पूर्ण खातरी ही संपत्ति त्यांना विपुल मिळावी; व देवाच­ गूज म्हणजे खिस्त याच­ ज्ञान त्यांस समजून याव­.
  
3. त्या खिस्तामध्य­ ज्ञानाचे व बुद्धीचे सर्व गुप्तनिधि आहेत.
  
4. लाघवी भाशणान­ कोणीं तुम्हांस भुलवूं नये म्हणून ह­ सांगता­;
  
5. कारण जरी मी देहान­ दूर आह­, तरी आत्म्यान­ तुम्हांजवळ आहे. आणि तुमची सुव्यवस्था व खिस्तावरील तुमच्या विश्वासाचा स्थिरपणा पाहत असून आनंद करीत आहे.
  
6. तर खिस्त येशू जो प्रभु, याला जस­ तुम्हीं स्वीकारिल­ तस­ त्यामध्य­ चाला;
  
7. त्यामध्य­ मुळावलेले, रचिले गेलेले, तुम्हांस शिकविल्याप्रमाण­ विश्वासांत बळावत जाणारे, आणि फार ईशोपकारस्मरण करणारे असे व्हा.
  
8. खिस्ताप्रमाण­ नव्हे, तर मनुश्यांच्या संप्रदायाप्रमाण­, जगाच्या प्राथमिक शिक्षणाप्रमाण­ असलेल­ ज्ञान व पोकळ भुलथापा यांनीं तुम्हांस कोणी हिरावून घेऊन जाऊं नये म्हणून जपा;
  
9. कारण खिस्ताच्या ठायींच देवपणाची सर्व पूर्णता मूर्तिमान् वसते,
  
10. आणि जो सर्व सत्तेच­ व अधिकाराच­ मस्तक त्यामध्य­ तुम्ही पूर्ण केलेले आहां.
  
11. त्यामध्य­ तुमची, देहस्वभावरुप शरीर काढून टाकल्यान­ जी खिस्ताची सुंता, म्हणजे हातांनी न केलेली सुंता, ती झाली आहे.
  
12. तुमचा बाप्तिस्मा झाला तेव्हां तुम्ही त्याजबरोबर पुरले गेलां, आणि ज्यान­ त्याला मेलेल्यांतून उठविल­ त्या देवाच्या कृतीवरील विश्वासाच्याद्वार­ त्याजबरोबर उठविलेहि गेलां.
  
13. जे तुम्ही आपल्या अपराधांनीं व देहस्वभावाच्या बेसुंतीपणान­ मेलेले होतां त्या तुम्हांस त्यान­ त्याजबरोबर जीवंत केल­, त्यान­ आपल्या सर्व अपराधांची क्षमा केली;
  
14. आपल्याविरुद्ध असलेली जो विधींचा दस्तऐवज आपल्याला प्रतिकूल होता तो त्यान­ खोडला व वधस्तंभाला खिळून रद्द केला.
  
15. त्यान­ सत्ताधीशांस व अधिका-यांस नाडून त्यांजविरुद्ध वधस्तंभावर जयोत्सव करुन त्यांचे उघडउघड प्रदर्शन केल­.
  
16. तर मग खाण्याविशयीं किंवा पिण्याविशयीं, तस­च सण, अमावस्या किंवा शब्बाध ह्यांविशयीं कोणीं तुमचा न्यायनिवाडा करुं नये;
  
17. ह्या बाबी भावी गोश्टींच­ प्रतिबिंब आहेत; शरीर तर खिस्ताच­ आहे.
  
18. आपण ज्या गोश्टी पाहिल्या आहेत त्यांवर टेकून जो देहबुद्धीन­ व्यर्थ फुगतो असा कोणी, नम्रता व देवदूतांची सेवा यांच्या योगान­ तुम्ही आपल्या बक्षिसास मुकाल, अस­ तुम्हांस न फसवो;
  
19. तो मस्तकाला धरुन राहत नाही; त्या मस्तकापासून सर्व शरीराला संधि व बंधन­ यांच्या योग­ पुरवठा होऊन व त­ दृढ जडल­ जाऊन त्याची ईश्वरी वृद्धि होते.
  
20. तुम्ही जगाच्या प्राथमिक शिक्षणास खिस्ताबरोबर मेलां आहां तर जगाला जीवंत असल्यासारखे विधि कां मानितां?
  
21. (उपभोगान­ नश्ट होणा-या वस्तु) हातीं धरुं नको, चाखूं नको, स्पर्शू नको, असे जे मनुश्यांच्या आज्ञांचे व शिक्षणाचे विधि आहेत ते कां मानितां?
  
22. बवउइपदमक ूपजी 21
  
23. याला स्वेच्छासेवा, दीनभाव व देहदंडन यांवरुन ज्ञानाच­ नांव आहे खर­, तरी देहस्वभावाच्या तृप्तीला प्रतिबंध करण्याची त्यांची योग्यता नाहीं.