Home / Marathi / Marathi New Testament / Web / Colossians

 

Colossians, Chapter 3

  
1. यास्तव तुम्ही खिस्ताबरोबर जर उठविलां, तर खिस्त देवाच्या उजवीकडे जेथ­ बसला आहे तेथल्या वरील गोश्टी मिळवावयाचा यत्न करा.
  
2. वरील गोश्टींकडे मन लावा, पृथ्वीवरील गोश्टींकडे लावूं नकां.
  
3. कारण तुम्ही मृत झालां आणि तुमच­ जीवन खिस्ताबरोबर देवामध्य­ गुप्त ठेविलेल­ आहे.
  
4. आपल­ जीवन जो खिस्त तो प्रकट होईल तेव्हां तुम्हीहि त्याजबरोबर गौरवांत प्रकट व्हाल.
  
5. तर पृथ्वीवरील तुमचे अवयव जिव­ मारा, म्हणजे जारकर्म, अमंगळपणा, कामवासना, कुवासना व लोभ (ह्याला मूर्तिपूजा म्हणाव­,) यांस जिव­ मारा;
  
6. त्यामुळ­े देवाचा कोप आज्ञाभंगाच्या पुत्रावर होतो.
  
7. तुम्ही पूर्वी त्या वासनांत जगत होतां तेव्हां त्यामध्य­े तुम्हीहि वागत होतां;
  
8. परंतु आतां क्रोध, संताप, दुश्टपण, मुखान­ निंदा व शिवीगाळ करण­, ही सर्व आपणांपासून दूर करा;
  
9. एकमेकांबरोबर लबाडी करुं नका; कारण तुम्ही जुन्या मनुश्यास त्याच्या कृतीसुद्धां काढून टाकिल­ आहे;
  
10. आणि जो नवा मनुश्य, त्यास अस्तित्वांत आणणा-याच्या प्रतिरुपाप्रमाण­ पूर्ण ज्ञानांत नवा केला जात आहे, त्याला अंगीं ल्याला आहां;
  
11. यांत हेल्लेणी व यहूदीं, संुता व बेसुंता, बर्बर व स्कुधी, दास व स्वतंत्र ह­ नाही; तर खिस्त सर्व कांहीं, आणि सर्वांत आहे.
  
12. तुम्ही देवाचे पवित्र व प्रिय अस­ निवडलेले लोक आहां, म्हणून करुणायुक्त हृदय, ममता, नम्रभाव, लीनता, सहनशीलता हीं अंगीं ल्या;
  
13. एकमेकांच­ सहन करा, आणि कोणाविरुद्ध कोणाच­ गा-हाण­ असल्यास आपसांत क्षमा करा; प्रभूंन­ तुम्हांला क्षमा केली तशी तुम्हीहि करा;
  
14. पूर्णता करणार­ बंधन अशी जी प्रीती ती या सर्वांवर अंगी ल्या.
  
15. खिस्ताची शांति तुमच्या अंतःकरणांत राज्य करो; तिजकरितां तुम्हांला एकशरीर अस­ पाचारण्यांत आल­ आहे; आणि तुम्ही कृतज्ञ असा.
  
16. खिस्ताच­ वचन तुम्हांमध्य­ सर्व ज्ञानान­ भरपूर राहो; स्तोत्र­, गीत­ व आध्यात्मिक स्तवन­ यांनी परस्परांस शिकवण द्या व बोध करा; आपल्या अंतःकरणांत देवाला कृपेच्या प्रेरणेनंे गा;
  
17. आणि बोलण­ किंवा करणे, ज­ कांही तुम्ही करितां, त­ सर्व प्रभु येशूच्या नामान­ करा; आणि त्याच्या द्वार­ देव जो पिता त्याच­ उपकारस्मरण करा.
  
18. बायकांनो, जस­ प्रभूमध्य­ उचित आहे त्याप्रमाण­ तुम्ही आपापल्या नव-याच्या अधीन असा.
  
19. नव-यांनो, तुम्ही आपापल्या बायकांवर प्रीति करा, व तिजबरोबर निश्ठुरतेन­ वागूं नका.
  
20. मुलांनो, तुम्ही सर्व गोश्टींत आपल्या आईबापांची आज्ञा माना, ह­ प्रभूला आवडत­ आहे.
  
21. बापांनो, तुम्ही आपल्या मुलांना चिडवू नका, चिडवाल तर ती खिन्न होतील.
  
22. दासांनो, तुम्ही सर्व गोश्टीत आपल्या व्यवहारांतल्या धन्यांच्या आज्ञा माना, मनुश्यांस संतोशविणा-या नौकरांसारख­ ता­डदेखल्या चाकरींने नका, तर सालस मनान­ प्रभूची भीति बाळगून त्यांला माना;
  
23. आणि ज­ कांहीं तुम्ही करितां त­ मनुश्यांसाठीं म्हणून नका तर प्रभूसाठीं म्हणून जिवेभाव­ करा.
  
24. प्रभूपासून वतनरुप प्रतिफळ तुम्हांस मिळेल ह­ तुम्हांस माहीत आहे; प्रभु खिस्त याची चाकरी करा.
  
25. अन्याय करणा-यानें केलेला अन्याय त्याजकडे परत येईल; पक्षपात होणार नाहीं.