Home
/
Marathi
/
Marathi New Testament
/
Web
/
Colossians
Colossians 4.10
10.
माझा सोबती बंदिवान अरिस्तार्ख तुम्हांस सलाम सांगतो, आणि बर्णबाचा बंधु मार्क हाहि सलाम सांगतो, (त्याजविशयीं तुम्हांस आज्ञा मिळाल्या आहेत; तो तुम्हांकडे आला तर त्याचा स्वीकार करा;)