Home / Marathi / Marathi New Testament / Web / Ephesians

 

Ephesians, Chapter 1

  
1. इफिस एथील पवित्र जन व खिस्त येशूमधील विश्वास ठेवणारे यांस देवाच्या इच्छेन­ खिस्त येशूचा प्रेशित पौल याजकडूनः
  
2. देव आपला पिता व प्रभु येशू खिस्त याजपासून तुम्हांस कृपा व शांति असो.
  
3. आपल्या प्रभु येशू खिस्ताचा पिता जो देव तो धन्यवादित असो; त्यान­ स्वर्गातील सर्व आध्यात्मिक वर देऊन आपणांला खिस्तामध्य­ धन्य केल­ आहे;
  
4. आपण प्रेमामध्य­ त्याच्या दृश्टीने पवित्र व निर्दोश व्हाव­, म्हणून त्यान­ सृश्टीच्या स्थापनेपूर्वी आपल्याला खिस्तामध्य­ निवडिल­;
  
5. त्यान­ त्या प्रियकराच्या द्वार­ आपल्यावर जी कृपा केली तिच्या महिम्याची स्तुति व्हावी म्हणून त्याने आपल्या मनाच्या संकल्पाप्रमाण­ आपल्याला येशू खिस्ताच्या द्वार­ स्वतःचे दत्तक होण्याकरितां अगाऊ नेमिल­;
  
6. बवउइपदमक ूपजी 5
  
7. त्याच्या कृृपेच्या विपुलतेप्रमाण­ त्या प्रियकरांत त्याच्या रक्ताच्या द्वार­ आपल्याला मुक्ति म्हणजे आपल्या अपराधांची क्षमा मिळाली आहे;
  
8. त्यान­ ही कृपा सर्व ज्ञान व बुद्धि यांच्या द्वारा आपल्यावर विपुल केली आहे;
  
9. त्यान­ स्वतःच्या इच्छेनुरुप व त्याच्या ठायीं पूर्वी केलेल्या योजनेप्रमाण­ स्वसंकल्पाच­ गूज आपल्याला कळविल­;
  
10. ती योजना अशीं कीं काळाच्या पूर्णतेची व्यवस्था लावितांना आकाशांत व पृथ्वीवर ज­ आहे त­ सर्व खिस्तामध्य­ एकत्र कराव­;
  
11. आपल्या मनाच्या संकल्पाप्रमाण­ जो अवघ­ चालवितो त्याच्या योजनेप्रमाण­ पूर्वी नेमिलेले जे आम्ही ते त्यामध्य­ वतनहि झाला­ आहा­;
  
12. यासाठीं कीं पूर्वीच खिस्तावर आशा ठेवणारे जे आम्ही त्या आम्हांवरुन त्याच्या महिम्याची स्तुति व्हावी;
  
13. तुम्हीहि सत्याच­ वचन म्हणजे तुमच्या तारणाची सुवार्ता ऐकल्यानंतर, त्याजवर विश्वास ठेविला, आणि निजजनांच्या मुक्तीसाठीं आपल्या वतनाचा विसार असा जो देऊं केलेला पवित्र आत्मा याचा शिक्का, देवाच्या महिम्याची स्तुति व्हावी म्हणून तुम्हांस मिळाला.
  
14. बवउइपदमक ूपजी 13
  
15. यास्तव प्रभु येशूवर तुम्हांमध्य­ जो विश्वास आहे, आणि ज­ प्रेम तुम्ही सर्व पवित्र जनांसंबंधान­ व्यक्त करितां त्याविशयीं ऐकून,
  
16. तुम्हांसाठीं मी उपकार मानितां राहत नाहीं; मीं आपल्या प्रार्थनांत तुमची आठवण करुन अस­ मागता­ कीं,
  
17. आपला प्रभु येशू खिस्त याचा देव, वैभवषाली पिता, यानें तुम्हांस आपल्या ओळखीसंबंधीं ज्ञान व प्रकटीकरण यांचा आत्मा द्यावा;
  
18. असा कीं तुमचे ज्ञानचक्षु प्रकाशित होऊन त्याच्या पाचारणापासून होणारी आशा काय, पवित्र जनांमध्य­ त्यान­ दिलेल्या वतनाच्या वैभवाची संपत्ति केवढी,
  
19. आणि जे आपण विश्वास ठेवणारे त्या आपणांविशयींच्या त्याच्या सामर्थ्याच­ अपार महत्त्व त­ काय ह­ तुम्हीं, त्याच्या बळाच्या पराक्रमाच्या कृतीवरुन ओळखून घ्याव­.
  
20. त्यान­ तीच कृति खिस्ताच्या ठायीं दाखवून त्याला मेलेल्यांतून उठविल­;
  
21. आणि सर्व सत्ता, अधिकार, सामर्थ्य, धनीपण, सांप्रत आणि भावी युगांतील कोणत­हि नांव घ्या, त्या सर्वांहून उंच करुन स्वर्गलोकी त्याला आपल्या उजवीकडे बसविल­;
  
22. त्यान­ सर्व कांही त्याच्या पायांखालीं घातल­, आणि त्यान­ सर्वांवर मस्तक अस­ व्हाव­ म्हणून त्यास मंडळीला दिल­;
  
23. हीच त्याच­ शरीर; जो सर्वांनी सर्व भरतो त्यान­ ती भरलेली आहे.