Home / Marathi / Marathi New Testament / Web / Ephesians

 

Ephesians 3.13

  
13. यास्तव मी विनंति करिता­ कीं तुम्हांसाठी जे क्लेश मला होतात त्यांच्यामुळ­ तुम्ही खचूं नये; ते तुम्हांस भूशणावह आहेत.